Vanjari Matrimony, Marriage, Wedding, Bride, Groom, Matchmaking, Ceremony, Nuptials, Spouse, Union, Vows, Bridal, Marital, Partner, Engagement, Matrimonial site, Wedding planning, Wedding vows, Matrimonial service, Wedding dress, Marriage ceremony, Wedding reception, Wedding traditions, Wedding venue, Marriage customs, Matrimonial website, Wedding registry, Wedding anniversary, Honeymoon, Wedding rings, Marriage vows, Matrimonial alliance, Wedding invitation, Matrimonial profile, Wedding decor

फेब्रुवारी 2025 मध्ये आमच्याकडील स्थळांची एकूण संख्या

मुलींची स्थळे – 3,000 पेक्षा जास्त

मुलांची स्थळे – 3,000 पेक्षा जास्त

6 Month Unlimited - ₹ 2,999 Only

  • 6 महिने रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
  • 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या फेब्रुवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते.
  • तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा )आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
  • 8087-723108 या नंबर वर ₹ 2,999 Google Pay / Phonepe द्वारे पाठवावेत. ( QR Code )
  •  तुमचा Biodata, फोटो आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.

3 Month Unlimited - ₹ 1,999 Only

  • 3 महिने रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
  • 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या फेब्रुवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते.
  • तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा )आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
  • 8087-723108 या नंबर वर ₹ 1,999 Google Pay / Phonepe द्वारे पाठवावेत. ( QR Code )
  •  तुमचा Biodata, फोटो आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.

1 Month Unlimited : ₹ 999 Only

  • 1 महिना रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
  • 3,000 पेक्षा जास्त मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त मुलींच्या फेब्रुवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोटो आणि फोन नंबरसह तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते.
  • तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा ) आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
  • 8087-723108 या नंबर वर ₹ 999 Google Pay / Phonepe द्वारे पाठवावेत. ( QR Code )
  • तुमचा Biodata, फोटो आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.

आमच्याकडे नाव नोंदणी का करावी ?

  • Google वर ‘वंजारी वधू वर सूचक’ मध्ये आमची वेबसाईट No. 1 Website आहे.
  • आमचे Google Play Store वर Android App आहे. ( Download App Now )
  • वंजारी समाजातील सर्वात जास्त लग्न जुळवून दिलेले एकमेव वधू वर सूचक केंद्र.
  • सर्वात जास्त स्थळांची माहिती देणारी एकमेव वंजारी वधू वर सूचक सेवा केंद्र.
  • 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या फेब्रुवारी 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला पाठवली जाते.
  • संपूर्ण महाराष्ट्रातून रोज नवीन स्थळांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्या स्थळांच्या माहितीची रोज Updates तुम्हाला दिल्या जातात.
  • तुमचे प्रोफाइल ( फोटो आणि Biodata) आमच्या Website आणि Android App वर तयार केले जाते, जे आमच्या Website किंवा Android App वर भेट देतात त्या लोकांना तुमच्या स्थळाची माहिती पहावयाला मिळते आणि तुम्हाला स्थळांचे फोन यायला लागतात.
  • वय वाढत गेले की लग्न जुळून यायला अडचणी येतात. नाव नोंदणी केल्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही.
  • चांगली स्थळे शोधायला अडचणी येत असतील त्यांनी नाव नोंदणी जरूर करावी.
     Note :- 
  • सरकारी नोकरी करणाऱ्या मुलामुलींच्या स्थळांची स्वतंत्र नवीन लिस्ट तयार करण्यात आली आहे.
  • डॉक्टर मुलामुलींची स्थळांची स्वतंत्र नवीन लिस्ट तयार करण्यात आली आहे.
  • Engineer, BA, BCOM, Pharmacy इतर Graduation आणि Post Graduation मुलामुलींची स्वतंत्र नवीन स्थळांची लिस्ट तयार करण्यात आली आहे.
  • दुसरे लग्न असलेल्या मुलामुलींची स्वतंत्र नवीन लिस्ट तयार करण्यात आली आहे.

महत्त्वाची सूचना

– लग्न जुळवताना कोणतीही घाई करू नये.

– संबंधित स्थळाची तुमचे नातेवाईक, मित्र, मैत्रीण त्या ठिकाणी राहत असतील तर यांच्याकडे चौकशी करावी.

– जे स्थळ आवडले आहे त्या ठिकाणी नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न करावा.

– तुम्हाला कोणी श्रीमंत मुले किंवा सुंदर मुलींचे फोटो तसेच फोन नंबर आणि पूर्ण पत्ता नसलेले बायोडाटा पाठवून, पैसे भरा लग्न जुळवून देतो असे म्हणत असतील तर ते फसविणारे लोक असतात.

– हे लोक ‘ विवाह संस्था‘ , ‘ ‘अनाथ आश्रम‘  किंवा इतर काही संस्था मधून बोलत आहोत असे म्हणतात. नाव नोंदणी करण्यासाठी पैसे भरा असे म्हणतात.

– पैसे मिळाले की फोन नंबर बंद करून टाकतात. अश्या लोकांपासून सावध राहावे.