चि. योगेश सुरेशराव घोडके
जन्म दिनांक : 05 जानेवारी 1998
वार : सोमवार
जन्मस्थळ : अहमदनगर
रास : मीन
रासनाव : दौलत
रंग : गोरा
उंची : 5 फूट 9 इंच
शिक्षण : इंजिनीअर (BE MECHANICAL)
नोकरी : STANLEY BLACK AND DACKER, PUNE
* कौंटुबिक माहिती *
वडिलांचे नाव : सुरेशराव विठ्ठलराव घोडके
मूळ गाव : भातानीची रांजणी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
आईचे नाव : सौ कमल सुरेशराव घोडके
आजोळ : नारायणडोह (अहमदनगर)
बहीण :
सौ. पूनम राजेश बिडकर (इंदौर)
सौ. पल्लवी शरद सानप (छ. संभाजीनगर)
सौ. वृषाली शिरीष बटुळे (पुणे)
सौ. कल्याणी जितेंद्र बिडकर (पुणे)
काका :
श्री. रमेश विठ्ठलराव घोडके
श्री. राजेंद्र विठ्ठलराव घोडके
मामा :
श्री कारभारी दगडू बांगर
श्री माणिक दगडू बांगर
श्री मोहन दगडू बांगर
श्री संभाजी दगडू बांगर
सध्याचा पत्ता : साईश्रद्धा नगरी, चिंचपर रोड, पाथर्डी (स्वतःचे घर)
अपेक्षा : उच्यशिक्षित इंजिनिअर
मोबाईल नंबर – Registration Required