कु. डॉ. निकीता निवृत्ती दराडे

शिक्षण : BAMS, MD Medicine 1st Year

जन्म दि. : ०२.०१.१९९७

जन्म नांव : णागरबाई

रक्त गट : A+ve

जन्म वेळ : सकाळी १०.०० वा. गुरुवार

उंची : ५ फुट ३ इंच

रंग : सावळा

रास : कन्या

देवक : खंडोबा

गोत्र : शौणक

कौटुंबिक माहिती

वडील : श्री. निवृत्ती माधवराव दराडे, से.नि. मुख्याध्यापक, खोलेश्वर माध्य. विद्यालय, अंबाजोगाई.

आई : सौ. सुनिता निवृत्ती दराडे, सह शिक्षिका, खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई.

भाऊ : डॉ. निखील निवृत्ती दराडे (MBBS, MS Ophthalmology)

चुलते :

श्री. बाबासाहेब माधवराव दराडे रा. संगम ता. धारूर

श्री. नामदेव माधवराव दराडे रा. कल्याण, मुंबई

श्री. उद्धव माधवराव दराडे – रा. डोंबिवली, मुंबई

श्री. श्रीरंग माधवराव दराडे रा. डोंबिवली, मुंबई

श्री. ज्ञानेश्वर माधवराव दराडे (शिक्षक, जि.प.) रा. अंबाजोगाई जि. बीड

मामा :

श्री. बाळासाहेब रामधन सोनवणे सरपंच, डिघोळअंबा

श्री. श्रीराम रामधन सोनवणे डिघोळ अंबा

कै. गणेश रामधन सोनवणे डिघोळ अंबा

नातेवाईक : सोनवणे, मुंडे, चाटे, ढाकणे, फड, गर्जे, कराड, कातकडे

संपर्क पत्ता : श्री. निवृत्ती माधवराव दराडे

रा. संगम ता. धारुर जि. बीड ह.मु. दीनदयाळ कॉलनी, बस डेपो समोर, अंबाजोगाई जि. बीड

मो. नंबर – Registration Required