Brides

नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे 3,000 पेक्षा जास्त मुलींच्या स्थळांची महिती फोननंबरसह पहायला मिळते.

Click here for Registration

  • Placeholder
    Brides

    कु. सोनाली प्रकाश मुंडे

    जन्म तारीख : 06 डिसेंबर 1995

    जन्म स्थळ : परळी (दैठना घाट) ता. परळी, बीड

    जन्म वेळ : सकाळी 4.30 ते 5.00 वा.

    उंची : 5 फुट

    रंग : गव्हाळ

    कुलदैवत : खंडोबा

    कुलदेवता : रेणुकामाता

    शिक्षण : B.Sc., LL.B. (LL.M 1st Year)

    -: कौटुंबिक माहिती :-

    वडीलांचे नांव : श्री. प्रकाश दत्तराव मुंडे

    वडीलांचा व्यवसाय : स्टेनोग्राफर (ग्रेड-१), जिल्हा न्यायालय, छ. संभाजीनगर

    आईचे नांव : सौ. शारदा प्रकाश मुंडे (गृहिणी)

    भाऊ : चि. गजानन प्रकाश मुंडे

    चुलते : श्री. नारायण दत्तराव मुंडे

    आत्या : दोन

    नातेवाईक : लटपटे, गुट्टे, फड, कातकडे, जायभाय, चाटे.

    अपेक्षा : Government Service, Engineer

    संपर्क क्रमांक : Registration Required

  • Brides

    Sushma Sudam Ugale

    D.O.B :- 22/09/1998

    Birth Time and Place :- 7:15 AM, Thane

    Height :- 5’2 ft

    Blood Group :- A+

    Zodiac :- Virgo

    ———————

    Education :- Bsc (Biotechnology), Interested / Preparing For Further Education

    University / College :- Mumbai University / K J Somaiya College of Science & Commerce, Vidyavihar, Mumbai

    Job :- Inventurus Knowledge Solution (IKS) Healthcare Private Limited (MNC), Airoli

    Currently Looking for Job

    Hobbies / Sports :- Reading, Writing Poems, Indoor & Outdoor Sports, Trekking, Travelling

    ——————–

    Father’s Name :- Sudam Nana Ugale

    Contact No. :- Registration Required

    Occupation :- Mumbai Police , Maharashtra

    Mother’s name :- Suman Sudam Ugale

    Occupation :- Housewife

    Siblings :- 1 Younger Brother (Pursuing Bachelor in Computer Science)

    ———————-

    Address :- Mulund (East) , Mumbai-81

    Native Address :- Nannaj Dumala, Tal. – Sangmner, Dist.-Ahmadnagar

  • Brides

    स्नेहलता कारभारी फुंदे

    *व्यक्तिगत माहिती*

    जन्मतारीख : 11/06/1990

    जन्म नाव : भाग्यश्री

    जन्मवेळ : 2:27 pm

    जन्मस्थळ : अहमदनगर

    रास : धनु

    उंची : 5’3″

    रक्तगट : O+ve

    वैवाहिक स्थिती : घटस्फोटित

    *शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती*

    शिक्षण : Ph.D. Computer Engineering

    नोकरी : Professor, Engineering College, Pune University

    नोकरी ठिकाण : Pune

    पॅकेज पगार : 12 lac

    *कौटुंबिक माहिती*

    वडील : कारभारी नाथा फुंदे

    आई : पुष्पलता

    भाऊ आणि वहिनी (डॉक्टर)

    मामा : सुभाष सानप

    *संपर्क माहिती*

    मूळ पत्ता : फुंदे टाकळी, पाथर्डी, अहमदनगर

    सध्याचा पत्ता : मांजरी, पुणे

    मोबाईल नंबर : Registration Required

    अपेक्षा : well educated and understanding

  • Brides

    रोहिणी वसंत आव्हाड

    Marital Status : Divorce

    जन्म तारीख : 27 डिसेंबर 1995

    जन्माची वेळ : सकाळी 06:00 वाजता

    जन्मस्थान : कासारवाडी, सिन्नर

    राशी : कुंभ

    नक्षत्र : शततारका

    उंची : 5 फूट 3 इंच

    शिक्षण : BE Mechanical

    नोकरी/व्यवसाय : Project & Operations Manager (AMISON Engineering, Pune)

    कौटुंबिक माहिती :-

    वडिलांचे नाव – कै. वसंत भिमाजी आव्हाड

    आईचे नाव – सुनंदा वसंत आव्हाड

    आईचा व्यवसाय – शेती

    भाऊ नाव – प्रदीप वसंत आव्हाड

    मामा – गणपत लक्ष्मण घुगे

    नातेवाईक – घुगे, दराडे, केदार, भाबड, सानप

    मालमत्ता – शेतजमीन आणि स्वतःचे घर

    संपर्काची माहिती :-

    मोबाईल नंबर – Registration Required

    पत्ता – पोस्ट दापूर, गारेमाळा, तालुका – सिन्नर, जिल्हा – नाशिक

  • Brides

    Swamini Ankush Sanap

    Birth Date : 24 March 2002

    Birth Time : 5.05 AM

    BirthPlace : Dhule (Maharshtra)

    Height : 5 ft, 1 inch

    Blood Group : O+ve

    Education : Diploma in Civil (Govt. Polytechnic, Dhule)

    B. Tech. (Civil) (S.V.K.M. Dhule)

    : Family Information:

    Father : Mr. Ankush Panduran Sanap (Ret. Branch Manager, Dhule & Nandurbar G. S. Bank)

    Occupation : Sai Samarth Property Bockers & Land Developers

    Mother : Mrs. Pallavi Ankush Sanap (Housewife)

    Address : Plot No. 23B, Satyam Colony, Tulshiram Nagar, Deopur, Dhule – 424002

    Brother : Chi. Ganesh Ankush Sanap (B.E.Civil)

    Uncle :

    1) Late. Ravidra (Balasaheb) Pandurang Sanap (Ex. Chairman, Dhule & Nandurbar G. S. Bank)

    2) Mr. Anil Pandurang Sanap (Ret. Lab Officer, Civil Hospital, Dhule)

    Contact Number – Registration Required

  • Brides

    कु. शितल बालाजी चाटे

    वैयक्तिक माहिती :-

    नोकरी – वनपरिक्षेत्र अधिकारी, (RFO Gazetted Grade II)

    शिक्षण :- B.E (Instrumantation and Control)

    उंची – 5′ 5″

    वर्ण – गौर

    जन्म दिनांक – 28 जून 1993

    जन्म वेळ – 10:14 PM

    जन्म स्थळ – खापरटोन, ता. अंबाजोगाई

    परिवार –

    वडिल – श्री. बालाजी भाऊराव चाटे (शेती)

    आई – सौ. संजीवनी बालाजी चाटे (घरकाम)

    चुलते – श्री. परमेश्वर भाऊराव चाटे (माजी सरपंच, स्वस्त धान्य दुकानदार)

    भाऊ –

    श्री. प्रदिप बालाजी चाटे (जिल्हा परिषद शिक्षक)

    अमोल बालाजी चाटे, (B.E.- Elec)

    चुलत भाऊ – श्री. पांडूरंग परमेश्वर चाटे (B.E.- Chem)

    मामा –

    1. श्री. भास्कर रोकडीबा फड

    2. डॉ. बिभीषण रोकडोबा फड (उपप्राचार्य, खोलेश्वर कॉलेज, अंबाजोगाई तथा माजी उपसभापती पं.स. परळी)

    3. श्री. महादेव रोडीबा फड (कॉन्ट्रॅक्टर)

    संपर्क –

    Contact Number – Registration Required

  • Brides

    HARSHADA RAMNATH DAUND

    Date of Birth : 14.07.1999

    Place of Birth : Kalyan

    Height : 5.2″

    Education :

    B. E. (Computer) – Mumbai University

    M. S. Data Science from Syracuse University, New York, USA, Pursuing from August 2023

    Father’s Name : Mr. Ramnath Sakharam Daund, Prof. Acharya & Marathe College, Chembur, Mumbai

    Mother Name : Mrs. Jayashri Ramnath Daund, Teacher – Swami Vivekanand Vidyamandir, Dombivali

    Younger Brother : Kumar Chinmay Ramnath Daund, B. E. (IT), Mumbai University MIS Texa University, Texas, USA Pursing from Aug. 2023

    Mama : Dr. Prof. Kantilal Hiralal Nagare, Birla College, Kalyan

    Relatives : Nagare, Sangale, Avhad, Kakad, Sanap

    Contact No. : Registration Required

    Address : 2/501, Indraprastha Complex, Near Adharwadi Chowk, Kalyan (W)

    Native Place : At Post Khangaon Thadi, Tal. Niphad, Dist. Nashik

    Expectation : Well Educated

  • Brides

    Kajal Keshav Munde

    Personal Details :

    Date Of Birth : 06/11/1996

    Age : 27

    Height : 5.4 ft

    Weight : 51 Kg

    Blood Group : AB+

    Complexion : Fair

    Education : BSL, LLB, LLM ( BUISNESS LAW)

    Occupation : Legal

    Income : 7 Lakh To 10 Lakh

    Company Name : Law Associates Chamber

    Company Place : Pune

    Zodiac : Leo

    Birth Time : 10:20 PM

    Birth Place : Ambejogai

    Hobbies : Cooking, Painting, Batminton

    Family Details :

    Father Name : Keshav Ram Rao Munde

    Occupation : Retired In CISF, Currently Having Buisness In Construction

    Mother Name : Sunanda Keshav Munde

    Occupation : Home Maker

    Brother : Yogesh Keshav Munde (Unmarried)

    Grand Father : Ram Rao Munde (Expired)

    Grand Mother : Gaya Ram Rao Munde

    Maternal Uncle Name : Shivaji Ram Rao Munde

    Other Details :

    Residential Address : Shivram Nagar Colony, Near Agarwal Complex, Ganpati Mandir, Vasmat Road, Parbhani

    Permanent Address : Halamb, Taluka – Parli, District Beed

    Contact Number : Registration Required

  • Brides

    कु. रुचा देविदास मुंढे

    जन्मतारीख : 21 मे 1996

    उंची : 5’01”

    वर्ण : गेहू वर्ण

    शिक्षण :

    पदवी : (BE इलेक्ट्रोनिक्स & टेलिकम्युनिकेशन) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद

    HSC : राजर्षी शाहू महाविद्यालय (Sci), लातूर

    SSC : देशिकेंद्र विद्यालय, लातूर

    नोकरी : कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन

    नोकरीचे ठिकाण : लातूर

    इतर स्पर्धापरिक्षांची तयारी चालू

    कौटुंबिक माहिती :

    वडीलांचे नाव : श्री मुंढे देविदास भागवत (प्राध्यापक, ज्युनियर कॉलेज)

    आईचे नाव : सौ. मेघा देविदास मुंढे (अबॅकस टिचर)

    भाऊ : तेजस देविदास मुंढे (इंजिनियरिंग CS – AI अंतिम वर्ष पूर्ण)

    मुळगावः रा. थोडगा, ता. अहमदपूर, जि. लातूर

    स्थायिक : लातूर

    मो.नं. : Registration Required

    आजोबा : श्री निवृत्तीराव नागरगोजे (निवृत्त प्राध्यापक) श्री संत जनाबाई कॉलेज, गंगाखेड – संचालक

    मामा : श्री गिरिष निवृत्ती नागरगोजे (कृषी सहाय्यक)

    नाते संबंधः नागरगोजे, कागणे, चाटे, केंद्रे, घुगे, घुले, गुट्टे, फड, बडे

  • Brides

    डॉ. सायोज्यता सुभाष बांगर

    जन्म तारिख : 25/10/1994

    जन्मवार : सोमवार

    जन्म वेळ : 7.50 am

    उंची : 5’2″

    रंग : गोरा

    जन्मनाव : सिमा

    जन्मराशी : कुंभ

    पदवी : BDS, MDS (Oral Medicine and Radiology)

    नोकरी : Senior Lecturer at Midsr Dental college Latur

    कुलदैवता : खंडोबा

    वडिलांचे नाव : सुभाष नारायण बांगर (Farmar)

    आईची नाव : मुक्त सुभाष बांगर (House Wife)

    भाऊ :

    1) विकास सुभाष बांगर (Computer Engineer)

    स्नेहल विकास बांगर (IT Engineer)

    2) सोमेश सुभाष बांगर (MBBS internship)

    मामा :

    1) श्री निवुत्ती लक्ष्मण केंद्रे (शेती)

    2) ज्ञोनोबा लक्ष्मण केंद्रे (B.B.A.,L.L.M)

    मावशी : 1) सीता रघुनाथराव चौरे (Pradhyapaka)

    पत्ता : रा. फ्रीडम फायटर कॉलनी, मोरेवाडी, अंबाजोगाई

    सपर्क क्रमांक : Registration Required

  • Brides

    पूनम लक्ष्मण घुगे

    जन्म तारीख : २५/०५/१९९४

    जन्म वेळ : रात्री १०:३६

    जन्म ठिकाण : मुंबई

    मूळ ठिकाण : निमोन

    पत्ता : C- वॉर्ड खोली क्रमांक ३५७ ; बीएमसी कॉलनी, संतोष नगर, गोरेगाव पूर्व

    शिक्षण : बी.कॉम

    सध्याची नोकरी : Roquette India Pvt Ltd

    वडिलांचे नाव : लक्ष्मण भीमा घुगे

    Mob No. : Registration Required

    आईचे नाव : निर्मला घुगे

    बहीण :

    सुजाता संदीप केदार (गोळे गोंडे गाव निफाड)

    संजीवनी विकास दराडे (दोडी)

    भाऊ : गौरव घुगे (अविवाहित)

    मामा :

    सुखदेव रंगनाथ गिते (सोनोशी)

    संजय रंगनाथ गिते (सोनोशी)

    कै. तुकाराम (विजय) रंगनाथ गिते.

    अपेक्षा : मुंबई मध्ये रहाणारा आणि नीट सेटल.. निर्व्यस्नी..

  • Brides

    कु. निकिता बाळासाहेब घुले

    पत्ता :- मु. पो. माका, ता. नेवासा जि. अहमदनगर

    जन्मदिनांक :- १०/०१/२००२

    जन्मवेळ :- गुरुवारी दुपारी १२:५० वाजता

    जन्मठिकाण :- येळी ता. पाथर्डी

    शिक्षण :- B.E. Computer

    रासनाव :- नोमदेव

    रास :- वृश्चिक

    रक्त गट :- AB+

    उंची :- ५ फूट ४ इंच

    वडिलांचे नाव :- श्री. बाळासाहेब दशरथ घुले (शिक्षक)

    आईचे नाव :- सौ. आशा बाळासाहेब घुले (गृहिणी)

    भाऊ :- चि. अभिषेक बाळासाहेब घुले (H.S.C. Sci.)

    चुलते :-

    श्री. सुभाष दशरथ घुले (शेती)

    श्री. वसंत दशरथ घुले (शिक्षक)

    मामा :-

    श्री. प्रदीप विलासराव पालवे (येळी ता. पाथर्डी)

    श्री. संदीप विलासराव पालवे (येळी ता. पाथर्डी)

    मोबाईल :- Registration Required

    इतर नातेवाईक :- पालवे, गर्जे, चेमटे, आव्हाड, मुंढे, खेडकर, दहिफळे शिरसाठ, दराडे, तांदळे, सानप, इ.

  • Brides

    Dipali Vishnu Palve

    Marital Status : Divorce

    Date of Birth : 14-11-94

    Birth Place : Ahilyanagar

    Birth Time : 11.35 pm

    Blood Group : O+

    Height : 5.6″

    Education : MBA

    Contact Number : Registration Required

  • Brides

    रसिका रमेश आंधळे

    जन्म तारीख :- ०४/०३/१९९८

    रक्त गट :- B+

    उंची :- ५.५”

    शिक्षण :- BE(Computer Science Engineering)

    कौटुंबिक तपशील :

    वडिलांचे नाव :- श्री. रमेश कोंडूजी आंधळे

    व्यवसाय :- व्यवसाय (Aaishwarya Maruti Care Point)

    संपर्क क्रमांक :- Registration Required

    पत्ता :- पाटील मार्केट उमरी रोड, अकोला

    आईचे नाव :- सौ. गौकर्णा रमेश आंधळे (गृहिणी)

    भाऊ :- श्रीकृष्ण रमेश आंधळे (विवाहित)

    व्यवसाय :- नौकरी (BMC Mumbai)

    नातेवाईक

    काका :- श्री. अर्जुन कोंडूजी आंधळे (शेती)

    मामा :-

    १) श्री. ज्ञानेश्वर नामदेव नागरे (शेती)

    २) श्री. विनोद नामदेव नागरे (शेती)

    मूळ गाव :- आगरवाडी, ता. रिसोड, जि. वाशीम

    नातलग :- नागरे, केकाण, चाटे, मुंढे, सांगळे, घुगे, गरकळ, सानप

    अपेक्षा :- सरकारी नौकरी

  • Brides

    Surekha Tukaram Sable

    जन्म ता – २१.०५.१९८५

    जन्म ठिकाण – Mumbai

    जन्म वेळ – 6.00 am

    उंची – 4ft – 5ft

    शिक्षण – B.COM Complete

    नोकरी – Private Publicies Resources PVT.

    कामाचे ठिकाण – Lower Parel

    वार्षिक उत्पन्न – 3 lakh

    पत्ता – Ahuja Tower, Building Number 622, 6th Floor, Rajabhau Desai Marg, Prabhadevi Mumbai 400025

    वडिलांचे नाव – Tukaram Baburao Sable

    नोकरी /व्यवसाय – Business

    शेती – आहे

    स्वतःचे घर – आहे

    आईचे नाव – Rakhamabhai Tukaram Sable

    भाऊ – 1

    बहीण – 3

    काका – 3

    मामा – 4

    अपेक्षा – I want to only handicap maximum ५०% boy kindly, helpful, understanding etc

    संपर्क नंबर – Registration Required

  • Brides

    डॉ. रजनी रामहरी घोळवे

    जन्म तारीख :- २७/०८/१९९६

    जन्म वेळ :- सकाळी ५:३०

    जन्म ठिकाण :- आंबेवडगाव

    ऊंची :- ५ फूट २ इंच

    रक्तगट :- ओ +

    वर्ण :- गोरा

    देवक / कुलदैवत :- तुळजापूर देवी

    शिक्षण :- BAMS, MD(Pathology) Pune

    (MD प्रथम वर्ष)

    व्यवसाय : डॉक्टर (Registration No I-109516-A Dated12/08/2023)

    कौटुंबिक माहिती

    वडिलांचे नाव :- रामहरी उत्तमराव घोळवे

    वडिलांचा व्यवसाय : नौकरी

    आईचे नाव :- सौ सीमा रामहरी घोळवे, गृहिणी

    पत्ता :- डी १/१ लिटील हार्ट्स, नगरपरिषद जवळ, तळेगाव दाभाडे, पुणे ४१०५०७

    गावाकडील पत्ता :-आंबेवडगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड ४३११२४

    भाऊ :- मास्टर रोहित रामहरी घोळवे (BAMS – 3rd Year)

    काका :-

    अर्जुन घोळवे – Pharmacy Shop

    मुरली घोळवे – LIC Agent

    सुदाम घोळवे Kirana Shop & Transport

    मामा (आजोळ) :-

    मारुती मुंडे ( Advocate )

    वाचिष्ठ मुंडे ( Farmer )

    आत्या :- विठा जायभाये, संगीता बडे, शालन चाटे

    मावशी :- आशाबाई घुले

    नातेसंबंध :- नागरगोजे, नागरे, गरकळ, चाटे, तोंडे, तिडके, केकाण, वायबसे, सांगळे, घुले, बडे, जायभाये, जाधवर

    संपर्क (मोबाइल नंबर) :- Registration Required

    अपेक्षा : MBBS MD/MS

  • Brides

    ASHA BABURAO MUNDE

    DATE OF BIRTH – 24/09/1995

    HEIGHT – 151 cm

    WEIGHT – 46Kg

    BLOOD GROUP – O+

    SUNSIGN : LEO

    ACADEMIC QUALIFICATION : MA, D.ED, MSW

    CURRENTLY WORKING AS PRIMARY TEACHER AT Z.P.PRIMARY SCHOOL, SHIRWALI, TALUKA – MAHABALESHWAR, DIST.- SATARA

    FAMILY INFORMATION

    FATHER – MR. BABURAO VITTHALRAO MUNDE (RETIRED SECONDARY SCHOOL TEACHER, ZPHS, ANDHORI, TQ- AHMEDPUR)

    MOTHER – MRS. RUKMIN BABURAO MUNDE (HOUSEWIFE)

    SISTERS –

    NITA BABURAO MUNDE (SECONDARY SCHOOL TEACHER, MARRIED)

    SANJIVANI BABURAO MUNDE (VETERNARY OFFICE, LATUR, MARRIED)

    BROTHERS –

    KISHOR BABURAO MUNDE (MBBS, MS ORTHO, DNB ORTHO, MARRIED)

    YOGESH BABURAO MUNDE (MBBS, MS OBGY)

    UNCLE – MR. SAMBHAJI VITTHALRAO MUNDE (PRIMARY SCHOOL TEACHER, MANJARI, MUKHED)

    MATERAL UNCLE –

    MR. RAMESH KISHANRAO KENDRE (CHAIRMAN, DEULWADI)

    MR. ANKUSH KISHANRAO KENDRE (CONTRACTOR, DEULWADI)

    ADDRESS : AT POST DONGARSHELKI, TALUKA – UDGIR, DIST – LATUR

    CONTACT NO – Registration Required

  • Brides

    कु. प्रियंका रघुनाथ खाडे

    जन्मवार व वेळ : सोमवार, दुपारी ०३.०० वाजता

    जन्म तारीख : ०३/०७/१९९५

    जन्म ठिकाण : मिरज

    कुलदैवत : श्री. सिध्दनाथ खरसुंडी

    उंची : ५ फुट ६ इंच

    रास : सिंह

    शिक्षण : M.Tech. Electrical Engineering (Control System)

    नोकरी : सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

    कौटुंबिक माहिती :-

    वडीलांचे नांव : श्री. रघुनाथ बाबुराव खाडे, रा. बेडग (नागरगोजेवाडी), ता. मिरज, जि. सांगली

    मो.नं. :- Registration Required

    भाऊ : एक (अविवाहीत)

    बहिण : नाही

    मामाचे नांव : श्री. राजेंद्र मारूती नागरगोजे रा. बेडग (नागरगोजेवाडी)

  • Brides

    Priyanka Baban Pote

    Date of Birth : 26th Nov 1991

    Birth Place: Pathardi

    Birth Time : 8.05 pm

    Education : BTech (National Institute of Technology, Surathkal)

    M.B.A (Indian Institute of Management, Lucknow)

    Professional Details :-

    Current Job : Reliance Jio : Product Manager (Navi Mumbai / Bangalore)

    Father : Baban Maruti Pote (Retd. Senior Manager, Hindustan Aeronautics Limited, Defence PSU), Ex-Indian Air Force

    Mother : Ujvala Baban Pote (Housewife)

    Native Place : Dhamangaon (Devi), Taluka : Pathardi, Dist : Ahmednagar

    Mobile No : Registration Required

    Brother : Nitin Pote (M.B.A : Working as Manager at Fidelity National Financial Pvt. Ltd, Bangalore)

    Sister-in-Law : Pratiksha Nitin Pote (M.Tech : Working in Qualcomm India Pvt Ltd.)

    Paternal Uncle : Bhaskar Maruti Pote (Ex-Sarpanch Dhamangaon, Pathardi, Ahmednagar)

    Maternal Uncle : Sharad Vasant Kute (Dhamangaon, Pathardi Ahmednagar)

    Marital Status : Divorced (Marriage not consummated)

  • Brides

    कु. प्रियंका साहेब गिते

    शिक्षण :- BDS

    जन्म दिनांक :- 04/09/1997 ( रेकॉर्डनुसार )

    जन्म दिनांक :- 16/11/1997 ( खरी )

    जन्म वेळ – पहाटे 2.50 मि.

    जन्म स्थळ – गेवराई

    रास – वृषभ

    जन्मनाव – वालाबाई

    वर्ण – गोरा

    कुलदैवत – ज्योतिबा

    उंची – 5 फुट 3 इंच

    कौटुंबीक माहिती –

    वडीलांचे नांव :- श्री. साहेब व्यंकटराव गिते ( प्राचार्य / मुख्याध्यापक )

    आईचे नांव – सौ. अल्का साहेब गिते ( सहशिक्षीका )

    भाऊ :- चि. प्रज्वल साहेब गिते ( B.A.M.S. )

    चुलते – श्री. अशोक व्यंकटराव गिते

    मामा – श्री. रमेश शेषेराव खेडकर ( इंजिनिअर )

    नातेवाईक – डोंगरे, खेडकर, ढाकणे, सांगळे, नागरगोजे, दहिफळे, मुंडे, चाटे, सानप

    मुळगांव – तळणी, ता. अंबाजोगाई, जि. बीड

    संपर्कासाठी पत्ता :- तिरुपती कॉलनी, पिंपरगव्हाण रोड, ता. बीड, जि. बीड

    Exceptions – M.B.B.S., B.A.M.S., Government Service

    मो.नं. – Registration Required

  • Brides

    कु. पायल शिवनाथ दहिफळे

    जन्म दिनांक : २९/०३/२००५

    जन्म वेळ : सकाळी ०९.०० वाजता

    जन्म ठिकाण : चाळीसगाव

    शिक्षण : B.COM

    उंची : ५ फुट ६ इंच

    रास : तूळ

    रासनाव : तेजस्वामिनी

    नक्षत्र : विशाखा

    गण : राक्षस

    नाडी : अंत्य

    वर्ण : गोरा

    रक्तगट : 0+

    कौटुंबिक माहिती :

    वडिलांचे नाव : श्री. शिवनाथ भानुदास दहिफळे

    आईचे नाव : सौ. मंगल शिवनाथ दहिफळे

    पत्ता : रा. महिंदा, ता. आष्टी, जि. बीड

    ह.मु. : मोरया पार्क, MIDC, बोल्हेगाव, अहमदनगर

    भाऊ : चि. दिपक शिवनाथ दहिफळे

    चुलते :

    श्री. बंडू भानुदास दहिफळे

    श्री. आजिनाथ भानुदास दहिफळे

    मामा :

    श्री. किरण विठ्ठल धायतडक (मानेवाडी)

    श्री. रमेश विठ्ठल धायतडक (मानेवाडी)

    इतर नातेवाईक : धायतडक, बडे, पालवे, दगडखैर, फुंदे, सांगळे, सानप, दराडे, ई.

    संपर्क : Registration Required

  • Brides

    तृप्ती नामदेव दहिफळे

    जन्म ता – 20/04/1989

    जन्म वेळ – संध्याकाळी 6:40 वाजता

    जन्म स्थळ – उल्हासनगर, जिल्हा – ठाणे

    जन्म रास – तुळ

    रक्त गट – B+ve

    उंची – 5.2 इंच

    शिक्षण – B.A.D.ed

    कामाचे ठिकाण – आंबिवली, शहाड, जिल्हा -ठाणे

    वार्षिक उत्पन्न – 8लाख

    नोकरी / व्यवसाय – प्राथमिक शिक्षिका पर्मनंट (शासकीय नोकरी)

    वैवाहिक स्थिती – घटस्फोट झाला आहे.

    अपत्य – 10 वर्षाची मुलगी आहे. आई सोबत राहते.

    स्वतःचा 2Bhk फ्लॅट – शहाड, तालुका – कल्याण, जिल्हा – ठाणे.

    मुलीची बदली होऊ शकत नाही जॉबचे ठिकाण फिक्स आहे.

    कौटुंबिक माहिती –

    वडिलांचे नाव – नामदेव विठोबा दहिफळे, B.A. B.ed (रिटायर्ड केंद्रीय मुख्याध्यापक (क. डो. म.पा) (पुणे)

    (हल्ली मुक्काम – मातोश्री निवास, एस एम एस इंटरनॅशनल स्कूल जवळ, कात्रज, जिल्हा – पुणे)

    वडिलांचे मूळ गाव – मोहटा, तालुका – पाथर्डी, अहमदनगर

    आई – कै. सुमन नामदेव दहिफळे, B.A. B.ed

    भाऊ – प्रथमेश नामदेव दहिफळे, Msc Maths B.ed (पुणे)

    बहीण –

    1. पुनम देविदास बुधवंत, M.A.D.ed (भांडुप)

    2. पूजा निखिल वारे, Computer Engineer. (पुणे)

    मामा – लक्ष्मण माधवराव बुधवंत, शिरापुर, तालुका – पाथर्डी, अहमदनगर

    अपेक्षा – अनुरूप , परमनंट नोकरी, व्यसनरहित. ठाणे, मुंबई ,नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, कर्जत, इत्यादी भागातील स्थळांना प्राधान्य

    संपर्क नं. – Registration Required

  • Brides

    डॉ. आरती शिवाजी बारगजे

    जन्म तारीख : १७/०९/१९९६

    जन्मवेळ : संध्या ७:५० मि.

    जन्मवार : मंगळवार

    जन्मगाव : वाशी, 1/2

    उंची : ५ फुट २ इंच

    वर्ण : गोरा

    रक्तगट : B Negative

    रास : तुळ

    नाडी : अंत्य

    कुलदैवत : रेणुका माता, माहुर / खंडोबा जेजुरी

    शिक्षण : B.A.M.S, D.Y. Patil Aurveda Medical Collage, Nerul Navi Mumbai

    नोकरी : Duty Medical Officer, MGM Hospital, Vashi 01/04/2021 पासुन कार्यरत

    ।। कौटुंबिक माहिती ।।

    वडीलांचे नाव : श्री. शिवाजी प्रभू बारगजे

    नोकरी : एम. जी. एम. हॉस्पिटल अॅडमिन डिपार्टमेंट रिसेपशन इंचार्ज

    आईचे नाव : सौ. सुनिता शिवाजी बारगजे (गृहिणी)

    बहिण : पुजा शिवाजी बारगजे, एम.बी.बी.एस इंटरशीप मार्च पर्यंत चालू आहे. एम.जी.एम मेडीकल कॉलेज औरंगाबाद

    भाऊ : प्रसाद शिवाजी बारगजे, बी. एम. एस (BMS) रुपारेल कॉलेज, दादर, मुंबई दुसरे वर्ष शिकत आहे.

    मुंबईचा पत्ता : परिश्रम सोसायटी, फ्लॅट नं. ३, प्लॉट नं. ३६, सेक्टर – ४, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३

    गावचा पत्ता : मु.पो. टाकळी, ता. केज, जि. बीड

    मामा : १) श्री. दिलीप हरिभाऊ राख (पी. आय. मिरारोड पोलीस ठाणे)

    २) श्री. गणेश हरिभाऊ राख (पोलीस कॉन्सटेबल, बीड, पोलीस मुख्यालय)

    नातेसंबंध : घुले, राख, बडे, मुंडे, धस, गीते

    सपंर्क क्रमांक : Registration Required

    अपेक्षा : मन मिळाऊ स्वभावाचे निर्व्यासनी डॉक्टर / इंजिनिअर / एम.बी.ए, मुंबई / नवी मुंबई राहणार असावा

  • Brides

    Dipali Laxman Sanap

    Birth date : 07/12/1996

    Birth time : 06:15 AM

    Birth place : Dapur, Sinnar

    Native Place : Sonoshi, Sangamner

    Education : B.E. Mechanical

    Job – SAP SD Consultant (Price Waterhouse Cooper’s Service LLP)

    CTC – 10.5 lacs

    Height : 5’2″

    Weight : 45 KG

    Blood Group – B+

    Zodiac – Libra

    Address : F-Type CHS, Building No F-28/03, Sector -09, Ghansoli, Gharonda, Navi Mumbai, 400701

    Father’s Name : Laxman Tabaji Sanap (NMMT, Assistant Traffic Inspector)

    Mother’s Name : Mrs. Meera Laxman Sanap (Homemaker)

    Paternal Uncle: Jairam Tabaji Sanap

    Brother :- Vaibhav Laxman Sanap (Research Analyst)

    Sister :- Mrs. Shital Vivek Gite (Married) ( SAP SD Consultant )

    Brother in Law – Vivek Ramesh Gite, Regional Sales Manager at UGA Cable and Pipe Sealing Systems

    Relatives – Avhad, Shelke, Palve, Bhabad, Gite, Phad, Kute, Darade, Dhakne, Chakor, Ghuge

    Expectations –

    – Mechanical/IT/Computer/E&TC Engineer working in Mumbai

    – Well Cultured, Well Behaved, Good Family

    Mama –

    1. Vitthal Namdev Avhad, Dapur

    2. Sahadu Namdev Avhad, Dapur

    Contact Number : Registration Required

  • Placeholder
    Brides

    Pooja Babasaheb Sonawane

    Birth Date :- 09.05.2000

    Birth Time :- 10:15 pm

    Height :- 5’8

    Blood Group :- 0+

    Education :- Bachelor’s in Information Technology

    Occupation :- Software Developer

    Father’s Name :- Babasaheb Zumber Sonawane

    Occupation :- Police

    Mother’s Name :- Jyoti Babasaheb Sonawane

    Occupation :- Housewife

    Sister :- Sakshi Babasaheb Sonawane (BDS)

    Brother :- Siddhesh Babasaheb Sonawane (8th std)

    Maternal Uncle :-

    • Amol Bajaba Shirsat (Police)

    • Sandip Bajaba Shirsat (Gov Servant)

    Paternal Uncle :- Rajendra Zumber Sonawane (BEST)

    Address :- Juinagar, Navi Mumbai

    Native Place :- Dharwadi, Tal – Pathardi, Dist- Ahmednagar

    Contact No. – Registration Required

  • Brides

    कु. मयुरी मुरलीधर आंधळे

    जन्मतारीख : 30 जानेवारी 2002

    जन्म वेळ : सकाळी 8.25 वा

    जन्म स्थळ : शेवगाव, ज़ि: अहमदनगर

    राशी : सिंह

    गण : राक्षस गण

    नक्षत्र : मघा

    उंची : 5 फूट 4 इंच

    रक्तगट : B+

    शिक्षण : B-TECH (E&TC)2024 G.H Raisoni, Wagholi Pune Diploma (IT) 2021 Sanjivani College of Engineering, Kopargaon

    नोकरी : Internship (REFU Drive India PVT. LTD, Hadapsar, Pune)

    कौटुंबिक माहिती :-

    वडिलांचे नाव : मुरलीधर कोंडीबा आंधळे

    वडिलांचा व्यवसाय : EX-Army, EX-SBI Employee

    आईचे नाव : सौ. बबई मुरलीधर आंधळे (गृहिणी)

    भाऊ :

    एक (अविवाहित)

    कु महेश मुरलीधर आंधळे नोकरी:- (Accenture Solution PVT LTD Mumbai IT Sector)

    दोन (विवाहित)

    राजेंद्र मुरलीधर आंधळे नोकरी EX-Army, Currently working in SBI Security पनवेल.

    सौ. अर्चना राजेंद्र आंधळे (माहेर- टप्पा पिंपळगाव ता-पाथर्डी) नोकरी – BMC – Sr.Sister.

    संतोष मुरलीधर आंधळे Petro Chemical Engineer नोकरी, मुंबई.

    सौ. जयश्री संतोष आंधळे (माहेर-टप्पा पिंपळगाव ता-पाथर्डी) Mechanical Engineer नोकरी, मुंबई

    मामा :

    विष्णूपंत संतराम आव्हाड (शिक्षक) वडुले वाघोली, शेवगाव

    बाळासाहेब संतराम आव्हाड (शिक्षक) औरंगाबाद

    नातेसंबधं : ढाकणे, पालवे, दहिफळे, शिरसाठ, आव्हाड, बडे, बडधे, सानप

    पत्ता : भगवान बाबानगर लांडे वस्ती रोड, शेवगाव, तालुकाः- शेवगाव, जिल्हा-अहमदनगर

    संपर्क क्रमांक : Registration Required

  • Brides

    कु. डॉ. निकीता निवृत्ती दराडे

    शिक्षण : BAMS, MD Medicine 1st Year

    जन्म दि. : ०२.०१.१९९७

    जन्म नांव : णागरबाई

    रक्त गट : A+ve

    जन्म वेळ : सकाळी १०.०० वा. गुरुवार

    उंची : ५ फुट ३ इंच

    रंग : सावळा

    रास : कन्या

    देवक : खंडोबा

    गोत्र : शौणक

    कौटुंबिक माहिती

    वडील : श्री. निवृत्ती माधवराव दराडे, से.नि. मुख्याध्यापक, खोलेश्वर माध्य. विद्यालय, अंबाजोगाई.

    आई : सौ. सुनिता निवृत्ती दराडे, सह शिक्षिका, खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई.

    भाऊ : डॉ. निखील निवृत्ती दराडे (MBBS, MS Ophthalmology)

    चुलते :

    श्री. बाबासाहेब माधवराव दराडे रा. संगम ता. धारूर

    श्री. नामदेव माधवराव दराडे रा. कल्याण, मुंबई

    श्री. उद्धव माधवराव दराडे – रा. डोंबिवली, मुंबई

    श्री. श्रीरंग माधवराव दराडे रा. डोंबिवली, मुंबई

    श्री. ज्ञानेश्वर माधवराव दराडे (शिक्षक, जि.प.) रा. अंबाजोगाई जि. बीड

    मामा :

    श्री. बाळासाहेब रामधन सोनवणे सरपंच, डिघोळअंबा

    श्री. श्रीराम रामधन सोनवणे डिघोळ अंबा

    कै. गणेश रामधन सोनवणे डिघोळ अंबा

    नातेवाईक : सोनवणे, मुंडे, चाटे, ढाकणे, फड, गर्जे, कराड, कातकडे

    संपर्क पत्ता : श्री. निवृत्ती माधवराव दराडे

    रा. संगम ता. धारुर जि. बीड ह.मु. दीनदयाळ कॉलनी, बस डेपो समोर, अंबाजोगाई जि. बीड

    मो. नंबर – Registration Required

  • Brides

    अमृता बाबासाहेब डिघुळे

    वैयक्तिक माहिती :-

    जन्म वेळ :- ६:३० संध्याकाळी सोमवार

    जन्म स्थळ :- मुंबई जोगेश्वरी पश्चिम

    जन्म तारीख :- २ डिसेंबर २००२

    उंची :- ५ फूट ३ इंच

    रक्तगट :- A+

    शरीर बांधा :- मध्यम

    खाण्याची सवय :- शाकाहारी

    शिक्षण :- वाणिज्य पदवीधर (B.Com)

    नोकरी :- Junior accountant

    नोकरी ठिकाण :- गोरेगाव पश्चिम

    उत्पन्न :- १ लाख रुपये वर्ष

    कौटुंबिक माहिती :-

    वडिलांचे नाव :- कै. बाबासाहेब मुक्ताजी डिघुळे

    व्यवसाय :- मिस्त्री काम (building contractor)

    आईचे नाव :- कमलाबाई बाबासाहेब डिघुळे (पाळणाघर काम baby sitter job)

    बहिण :- सविता सचिन बढे (B.Com) विवाहित

    चूलते :- बबन मुक्ताजी डिघुळे (शेती)

    छबूराव मुक्ताजी डिघुळे (मिस्त्री काम) मुंबई

    मामा :- रतन विलासराव काळूशे (मुख्याध्यापक छत्रपती संभाजी नगर)

    विठ्ठल विलासराव काळूशे ( शेती) कडेठाण गाव

    *इतर माहिती*

    मुंबईत जोगेश्वरी पश्चिम येथे स्वतःचे एक घर

    नातेवाईक :- काळूशे, जायभाये, बांगर,वणे, खाडे, दौंड, वाघ ,बढे

    अपेक्षा :- निर्व्यसनी काळजी आणि समजून घेणारी माणसे, मुलगी लग्ना नंतर सुद्धा नोकरी करणार

    गावचा पत्ता :- तालुका – पैठण, जिल्हा – छत्रपती संभाजी नगर,

    गाव – अंतरवाली खांडी

    Contact Number :- Registration Required

  • Brides

    सुवर्णा अंकुश गर्कळ

    जन्मतारीख – 21/01/1993

    जन्मवेळ – 8:51 (सकाळी)

    रासनाव – धनश्री

    रास – धनु

    जन्मस्थळ – खरवंडी कासार , पाथर्डी

    शिक्षण – Bachelor of Engineering (IT)

    नोकरी – (Data Analyst) Senior Associate at Cognizant, Pune

    उंची – 153 cm

    वडील – अंकुश उत्तम गर्कळ

    व्यवसाय – मेडिकल दुकान

    आई – शोभा अंकुश गर्कळ (गृहिणी)

    बहिण (विवाहित) – सुरेखा निखिल मिसाळ

    भाऊ –

    1 – भगवान अंकुश गर्कळ

    शिक्षण : D Pharm

    व्यवसाय : Medical दुकान

    2 – कृष्णा अंकुश गर्कळ

    शिक्षण : B.Tech

    व्यवसाय : BigData Developer at UBS, Pune

    पत्ता – भगवान मेडिकल & जनरल स्टोअर्स खरवंडी (कासार)

    तालुका – पाथर्डी

    जिल्हा – अहमदनगर, 414113

    मोबाईल क्रमांक – Registration Required

  • Brides

    उर्मिला तुकाराम खरमाटे

    विवाहित स्थिती : घटस्पोटीत

    जन्म दिनांक : ०१-०८-१९९२

    जन्म वेळ : रात्री १० वा ३० मि

    वार : शनिवार

    जन्म ठिकाण : भिंगार अहमदनगर

    रास : सिंह

    रक्तगट : B निगेटीव्ह

    रंग : गोरा

    शिक्षण : B. E. (Instru), Not Working

    वडिलांचे नाव : तुकाराम ज्ञानदेव खरमाटे (सेवा निवृत्त)

    राहण्याचे ठिकाण : सौरभनगर, भिंगार, अहमदनगर

    भाऊ : महेश तुकाराम खरमाटे (B. E Mech) विवाहित

    मामा : श्री. सुधीर महादेव सांगळे, रा. सोलापुर

    अपेक्षा : इंजिनियर, सरकारी किवा खाजगी नोकरी, व्यवसाय (मुलबाळ नसावे)

    संपर्क क्रमांक :- Registration Required

  • Brides

    MS SONALI KESHAVRAO NAGRE

    DOB : 11 OСТ 1988

    QUALIFICATION : MSC COMPUTER SCIENCE, SW TESTING DIPLOMA

    HEIGHT 4 ft 11″ inch

    COLOUR: LIGHT BROWN

    JOB: TEACHER

    EXPERIENCE : I HAVE 9 YEARS EXPERIENCE IN ENGLISH MEDIUM SCHOOL, PARBHANI

    SISTER: 2 MARRIED

    BROTHER: 1 MARRIED

    RASHI: AQUARIUS

    GOUTRA: SHONAK

    CONTACT NO: Registration Required

  • Placeholder
    Brides

    प्रतिभा मुरलीधर घुगे

    जन्म तारीख – ०३/०२/२००२

    वेळ – ९.३५ सकाळ

    जन्म ठिकाण – परळी वै.

    शिक्षण – MBA Appearing (B.Com Complete)

    रक्त गट – 0+

    रंग – गोरा

    उंची – ५.४ फुट

    रास – कन्या

    कुलदैवत खंडोबा

    * कौटुंबिक माहीती *

    वडील – श्री. मुरलीधर पंढरीनाथ घुगे

    आई – सौ. कांता मुरलीधर घुगे

    चुलते : श्री. भगवान पंढरीनाथ घुगे

    भाऊ :

    चि. माऊली मुरलीधर घुगे (C.A Foundation)

    चि. स्वप्नील मुरलीधर घुगे (BSC Agri)

    चि. निवृत्ती मुरलीधर घुगे

    आत्या :

    सौ. जानका सुभाष बडे (रा. खामगाव ता.धारुर जि. बीड)

    सौ. आशामती नारायण सोनवणे (रा. मानवत ता. मानवत जि. परभणी)

    मामा :

    श्री. अशोक श्रीपती ढाकणे (रा. अस्वलअंबा ता. परळी वै. जि.बीड)

    श्री. बापुराव श्रीपती ढाकणे (रा. अस्वलअंबा ता. परळी वै. जि.बीड)

    नातेवाईक : मुंडे, कराड, ढाकणे, बडे, सोनवणे, तिडके, चाटे, आंधळे, तांबडे, मोराळे, घुले

    संपर्क – श्री. मुरलीधर पंढरीनाथ घुगे

    रा. सोनखेड

    ह. मु. सोनपेठ, ता. सोनपेठ, जि. परभणी

    मो.नं. Registration Required

  • Brides

    डॉ. पूजा सुभाष धायतडक

    जन्म ता – 27/06/1992

    जन्म ठिकाण – पिंपळखूटा, ता.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा

    जन्म वेळ – सकाळी 4 वा.

    रक्त गट – A Positive

    उंची – 5 फ़ूट 3 इंच

    शिक्षण – B.A.M.S. – डॉ डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेज, पिंपरी, पुणे.

    M.S. – अश्विन रूरल आयुर्वेद कॉलेज, संगमनेर. ( स्त्रीरोग आणि प्रसूतितंत्र / OBGY )

    नोकरी – Associate Professor ( Lecturer )

    कामाचे ठिकाण – वेद प्रकाश आयुर्वेद कॉलेज,जालना

    वार्षिक उत्पन्न- 3 – 4 लाख

    पत्ता – उमंग हाउसिंग सोसाइटी, प्लॉट नं. 24, इंदेवाडी पाण्याची टाकीजवळ, अंबड रोड ,जालना.

    वडिलांचे नाव- सुभाष लक्ष्मणराव धायतडक

    नोकरी /व्यवसाय – सेवानिवृत्त ( Retired ) – A.S.I.Post

    शेती- 3 एकर

    स्वतःचे घर – उमंग हाउसिंग सोसाइटी, प्लॉट नं. 24, इंदेवाडी पाण्याची टाकीजवळ, अंबड रोड ,जालना.

    आईचे नाव – चंद्रकांता सुभाष धायतडक ( HOUSE WIFE )

    भाऊ – डॉ गोवर्धन सुभाष धायतडक ( MBBS Last Year )

    बहीण – डॉ साधना विजय केंद्रे-धायतडक ( BAMS, MS Surgery )

    भाऊजी – डॉ विजय मनोहर केंद्रे ( MBBS, DA )

    काका- चंद्रकांत लक्ष्मण धायतडक ( Clerk )

    मामा- जनार्दन बाजीराव घूगे ( शेतकरी )

    अपेक्षा – MBBS, MD / MS

    संपर्क नंबर – Registration Required

  • Brides

    प्रियंका विष्णु मुंडे

    जन्म दिनांक : २०/०२/१९९७

    जन्मदिवस :- गुरुवार

    शिक्षण : बी.एच.एम.एस.

    रक्तगट :- A+

    उंची : ५ फूट

    रंग : गोरा

    रास : कर्क

    महादेव :- कुलदैवत

    मुळगांव : साकुड ता. अंबाजोगाई ( ह.मु. बीड )

    कौटुंबिक माहिती :

    वडील :- श्री. विष्णु गजेंद्र मुंडे ( शिक्षक, बीड ) ( ह.मु. नृसिंह कॉलनी, पांगरी रोड, बीड )

    आई :- सौ. बालीका विष्णु मुंडे ( गृहिणी )

    भाऊ :- डॉ. श्रीकांत विष्णु मुंडे (बी. ए. एम. एस.) (अविवाहित) ( श्रीसाई क्लीनीक & जनरल हॉस्पीटल, घाटनांदुर, ता. अंबाजोगाई )

    चुलते :- श्री. वैजनाथ गजेंद्र मुंडे ( मु. साकुड ता. अंबाजोगाई )

    मामा :- १) श्री. रामराव संभाजी घुले ( नवाबवाडी ता. अंबाजोगाई )

    २) श्री. संजय संभाजी घुले ( नवाबवाडी ता. अंबाजोगाई )

    आत्या : सौ. राधा देवीदास फड ( रा. धर्मापुरी ता. परळी )

    मावशी : सौ. मंगल बाबुराव मुंडे ( रा. लाडझरी ता. परळी )

    Expectations : Doctor / Government Service

    Contact Number – Registration Required