चि. विशाल गोवर्धन मुंडे

जन्म दिनांक : 02/09/1992

शिक्षण : BE Mechanical (VNIT Nagpur)

रंग : गोरा

उंची : 5 फुट 9 इंच

कुलदैवत : खंडोबा

नौकरी : Manager (Funfirst Global Skillets Pvt.Ltd.)

कौटुंबिक माहिती

वडीलांचे नाव : कै. गोवर्धनराव मालोजीराव मुंडे (प्राचार्य-रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, टोकवाडी, ता. परळी)

आईचे नाव : श्रीमती. विमल गोवर्धनराव मुंडे (पर्यवेक्षीका-ICDS)

बहिण : सौ. वसुंधरा जयदीप केंद्रे (विवाहीत) (B.Sc. Agri.)

मेहुणे : श्री. डॉ. जयदीप श्रीधरराव केंद्रे (MD, GYN)

चुलते :

1) श्री. संभाजी मालोजीराव मुंडे (सेवानिवत्त पोलीस)

2) श्री. मच्छिद्र मालोजीराव मुंडे (शेती)

3) श्री. नवनाथ मालोजीराव मुंडे (शेती)

4) श्री. गोरखनाथ मालोजीराव मुंडे (शेती)

मामा : श्री. कृष्णा ज्ञानोबा कांदे (मुख्याध्यापक) श्री संचारेश्वर माध्यमिक विद्यालय, वडगाव (दा.), ता. परळी वै.

आजोबा : श्री. ज्ञानोबा धोंडीबा कांदे (सेवानिवृत्ती मु.अ., जि.प.प्रा.शा. टोकवाडी)

अपेक्षा : समकक्ष किंवा इतर शाखेतून अभियांत्रिकी

पत्ता : वसुंधरा निवास, योगेश्वरी वसाहत, परळी रोड, अंबाजोगाई जि.बीड

संपर्क : 9922795011, 9422330435