चि. सौरभ प्रकाश घुले

जन्मदिनांक – 10/11/1993

जन्मवेळ – संध्याकाळी 11.03 वा.

जन्मठिकाण – पुणे

उंची – पाच फुट दहा इंच

वर्ण (रंग) – गोरा

रक्तगट – B+ve

शिक्षण – BE IT

नोकरी – Cognizant Co. पुणे

वार्षिक वेतन – रु.17.50 लाख

वडील – श्री. प्रकाश नरहरीराव घुले, सेवानिवृत्त अधिकारी (महसूल विभाग)

आई – सौ. छाया प्रकाश घुले गृहिणी

चुलते – १) श्री. सुभाष नरहरीराव घुले, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

२) श्री. पांडुरंग उर्फ अमित नरहरीराव घुले, पोलीस निरीक्षक

बहिण – १) सौ. प्रतिभा आशुतोष केंद्रे , गृहिणी Computer Engineer

‌‌ श्री. आशुतोषजी शिवाजीराव केंद्रे, BE E &TC Working in Bajaj Co. Pune

बहिण – २) सौ. देवयानी श्रीनिवासजी मुंडे, गृहिणी BE E&TC

‌‌ श्री. श्रीनिवासजी केशवराव मुंडे, BE Electrical MBA, MSEB Govt. Contractor, औरंगाबाद

मामा – श्री. सुर्यंकांत शिवदास फड पुणे पिंपरी चिंचवड मनपामध्ये सर्व्हेअर म्हणून नोकरी

श्री. विश्वनाथ शिवदास फड पुणे, सॅनिटरी इन्स्पेक्टर CIRT पुणे

चुलतमामा – श्री. एम.के.फड‌, निवृत्त उप अभियंता PWD

अपेक्षा – मुलगी इंजिनिअर आणि नोकरीला असावी हे प्रथम प्राधान्य.

इतर विषयातील डॉक्टर, शासकीय अधिकारी वगैरे असेल तर त्यांच्या इच्छेनुसार आपली तयारी आहे.

मुलीची उंची किमान 5′ 4″ असावी.

दोघांच्या वयातील अंतर अडीच ते तीन वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शक्यतो वारकरी संप्रदायातील घरंदाज परिवार असला तर उत्तम.

माणसं चांगली नातेसंबंध जपणारी असावित.

मूळ गांव – हिंगणगांव,‌ ता. अहमदपूर, जि. लातूर

संपूर्ण परिवार १९८४ पासून‌ पुण्यात स्थायिक आहे.

चि. सौरभचे पूर्ण शिक्षण पुण्यात झाले आहे.

संपर्क – श्री. प्रकाश नरहरीराव घुले वडील

मो. 9325405021